ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणात आठवडाभरापासून फरार असलेला तिचा सासरा आणि दिराला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पहाटे छापा टाकून अटक केली. फरार असले तरी हे दोघे मटणावर ताव मारण्यासाठी पुणे परिसरातील धाब्यांवर, हॉटेलांत बिनदिक्कत जात ...
निलेश चव्हाणवर २०१९ साली स्वतःच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, पत्नीच्या विरोधानंतरही त्याने गळा दाबून धमकावले आणि बलात्कार केला ...
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. राजकारणातील नेते मंडळींसोबतच मनोरंजन विश्वातील कलाकारही यावर सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसत आहेत. ...
कंपन्या आपापली उत्पादने दुसऱ्यापेक्षा सरस कशी हे सांगत असतात. परंतू, ती सरस बनविण्यासाठी देखील जे व्यक्ती कारणीभूत असतात त्यांना आपल्या कंपनीत घेण्यासाठी ना ना तऱ्हेचे फासे फेकतात. ...
भारताच्या आकाश आणि ब्रम्होस मिसाईलनी पाकिस्तानात हाहाकार उडवून दिला होता. दहशतवादी तळ उध्वस्त करण्याबरोबरच पाकिस्तानचे ११ एअरबेसही उध्वस्त करण्यात आले होते. ...
Income Tax Department : आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. परंतु, जर तुम्हाला आयटीआरमध्ये कोणताही गोंधळ नको असेल तर २ गोष्टींची आत्ताच खात्री करुन घ्या. ...