शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

मुलीच्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 8:59 PM

मुलीच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी जमविलेले एक लाख २० हजार रुपये शिरीष प्रल्हाद पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता इंद्रप्रस्थ नगरात उघडकीस आली. शिरीष पाटील हे पालिकेचे निवृत्त अधिकारी आहेत.

ठळक मुद्देइंद्रप्रस्थ नगरात घरफोडीनिवृत्त मनपा अधिकाऱ्याच्या घरातून लांबविले सव्वा लाखभाचीच्या लग्नाला गेले अन् चोरट्यांनी साधली संधी

जळगाव : मुलीच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी जमविलेले एक लाख २० हजार रुपये शिरीष प्रल्हाद पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता इंद्रप्रस्थ नगरात उघडकीस आली. शिरीष पाटील हे पालिकेचे निवृत्त अधिकारी आहेत. पाटील यांचे वडील पी.एस.पाटील (वय ९२) हे घरात झोपलेले असताना ही चोरी झाली आहे.शिरीष प्रल्हाद पाटील, पत्नी मंगला पाटील व मुलगी चारु असे इंद्रप्रस्थ नगरात प्लॉट क्रमांक १० च्या गल्लीत राहतात. तर त्यांच्याच शेजारच्या घरात वडील पी.एस.पाटील हे राहतात. दोन्ही बाप-लेक हे नगरपालिकेत अधिकारी होते. ते निवृत्त झाले आहेत. शिरीष पाटील याच्या भाचीचे नाशिक येथे लग्न असल्याने संपूर्ण परिवार १४ रोजी नाशिक येथे गेलेला होता. वडील पी.एस.पाटील हे एकटेच घरी होते. त्यामुळे ते मुलाच्या घरीच राहत होते. सोमवारी सकाळी सहा वाजता झोपेतून उठल्यावर त्यांना पुढच्या हॉलमधील कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त दिसला. त्यांनी घराची पाहणी केली असता मुलगा शिरीष यांच्या बेडरुममधील ही कपाट उघडे होते तर घराचा मागील दरवाजाही उघडा होता.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा