शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
3
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
4
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
5
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
6
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
7
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
8
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
9
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
10
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
11
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
12
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
13
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
14
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
15
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
16
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
17
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
18
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
19
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
20
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय

चोसाका येथे चोरी करणाऱ्या चोरट्यांना काही तासातच अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 23:26 IST

चोपडा शेतकरी साखर कारखाना साईटवर दि .२८ च्या मध्यरात्री चोरी करणाऱ्या चोरट्यांना अवघ्या काही तासात गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले.

ठळक मुद्देचोपडा शहर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा :  तालुक्यातील चहार्डी येथे असणाऱ्या चोपडा शेतकरी साखर कारखाना साईटवर दि .२८ च्या मध्यरात्री चोरट्यांनी तांबा व पितळीच्या २० हजार चोरीमध्ये रुपये किंमतीच्या ३० पट्ट्या लंपास केल्या. या चोरट्यांना अवघ्या काही तासात गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले.

दि. २८ रोजी सकाळी चहार्डी साखर कारखाना साईटवर असणाऱ्या तांबा व पितळ च्या ३० इलेक्ट्रीक पट्ट्या गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी अज्ञाताविरुध्द भारतीय दंड विधान कलम ३७९, ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रे फिरविण्यात आली. काही तासातच संशयित आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. चोरीमध्ये सहभागी असणाऱ्या अन्य आरोपींची नावेही त्याने सांगितली. त्याप्रमाणे सर्व सशंयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रविंद्र उत्तम भिल (गोरगावले), राजू पावरा (रामपुरा), भुरमल रोजी पावरा (अमरधामजवळ) , भुऱ्या पावरा (धान्य मार्केटजवळ) व रोहीत पावरा (चोपडा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मात्र, अद्यापपावेतो चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले नाही. ही कारवाई चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी पोलीस नाईक मधुकर नामदेव पवार व पो. कॉ. योगेश शिंदे यांनी केली.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाThiefचोरArrestअटकCrime Newsगुन्हेगारी