शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:10 PM

देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

भुसावळ : देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. देवळाली येथे शुक्रवारी हा कार्यक्रम झाला.रेल्वेमंत्री, वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषी तथा किसान कल्याणमंत्री पुरुषोत्तम रुपाला, महाराष्टÑातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, डॉ.भारती पवार यांच्यासह आमदार सरोज अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल, भुसावल मंडलचे मंडल रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता, देवळाली स्टेशन येथे अपर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरिष्ट मंडल परिचालन प्रबंधक आर.के.शर्मा आणि सर्व शाखेचे अधिकारी (व्हिडिओ लिंकद्वारे ) उपस्थित होते. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ