शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुलाची बापाने केली हत्या, नंतर चिठ्ठी लिहून स्वत:ही संंपवलं जीवन

By चुडामण.बोरसे | Updated: February 27, 2025 22:41 IST

Reel Star Vicky Patil Death: मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने मुलाचाच गळा आवळून त्याला जीवनातून कायमचे संपवले आणि स्वत:ही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरून समोर आली आहे.

- बी. एस. चौधरी जळगाव - मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने मुलाचाच गळा आवळून त्याला जीवनातून कायमचे संपवले आणि स्वत:ही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरून समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याचा मुलगा रिल्स बनवत होता. गुरुवारी उघडकीस आलेल्या या घटनेने एरंडोल शहर हादरले आहे.

एरंडोलच्या वृंदावन नगरातील रहिवासी आणि माजी सैनिक विठ्ठल पाटील (५०) आणि हितेश पाटील (२२) अशी या मृत बाप-बेट्यांची नावे आहेत. माजी सैनिक विठ्ठल पाटील हे भवरखेडा (ता. एरंडोल) येथील मूळ रहिवासी असून ते आपल्या परिवारासह एरंडोल येथे वृंदावन नगरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील हा रिल्स बनवायचा. तो वडिलांपासून वेगळा राहत होता. तो वडिलांना  मारहाण करायचा. या प्रकाराला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी आत्महत्या केली. ही घटना एरंडोलमध्ये बुधवारी सायंकाळी घडली होती.

पोलिस तपासात विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यात हितेश हा दारू पिऊन आपणास मारहाण करत होता. त्यामुळे भवरखेडा गावानजीकच्या एका नाल्याजवळ आपण त्याचा खून केला व मृतदेह जमिनीत पुरला आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आढळले. गुरुवारी मुलाचा मृतदेह भवरखेडा येथील नाल्यात आढळून आला. घटनास्थळी सुती दोरी आढळून आली. या दोरीनेच विठ्ठल पाटील यांनी मुलाला फाशी दिली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार