सुरु होण्यापूर्वीच टोल नाक्याची कॕबिन जाळली, तीन ते चार जण सिसीटीव्हीत कैद

By चुडामण.बोरसे | Updated: March 11, 2024 08:41 IST2024-03-11T08:40:39+5:302024-03-11T08:41:17+5:30

सबगव्हाणचा हा टोल नाका सुरु करण्यास तालुक्यातील नागरिकांनी विरोध दर्शवला होता. याबाबत रविवारी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. कॕबिन जाळणारे तीन ते चार जण सिसीटीव्हीत कैद झाले आहेत.

The cabin of the toll booth was burnt before it started. | सुरु होण्यापूर्वीच टोल नाक्याची कॕबिन जाळली, तीन ते चार जण सिसीटीव्हीत कैद

सुरु होण्यापूर्वीच टोल नाक्याची कॕबिन जाळली, तीन ते चार जण सिसीटीव्हीत कैद

पारोळा (जि.जळगाव) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर सबगव्हाण खुर्द ता. पारोळा येथील टोल नाका सोमवारपासून सुरु होणार होता. मात्र त्यापूर्वीच अज्ञात इसमांनी टोल नाक्याची कॕबिन जाळून टाकली. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. 

सबगव्हाणचा हा टोल नाका सुरु करण्यास तालुक्यातील नागरिकांनी विरोध दर्शवला होता. याबाबत रविवारी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. कॕबिन जाळणारे तीन ते चार जण सिसीटीव्हीत कैद झाले आहेत.

Web Title: The cabin of the toll booth was burnt before it started.