शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कुजलेल्या अवस्थेत सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह!

By सागर दुबे | Updated: April 5, 2023 22:39 IST

याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाच्या कपड्यावरून नातेवाईकांनी ओळख पटविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

जळगाव : रविवार पासून बेपत्ता असलेल्या रोहिदास प्रकाश सोनवणे (भिल) (३५, रा. मोहाडी, ता. जळगाव) या तरुणाचा मृतदेह सावखेडा शिवारातील स्मशानभूमी जवळील पुलाजवळ बुधवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाच्या कपड्यावरून नातेवाईकांनी ओळख पटविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे रोहिदास सोनवणे हे आपल्या कुटुंबयासह वास्तव्यास होते. रविवारी संतापाच्या भरात रोहिदास हे घरातून निघून गेले होते. मात्र, खूप वेळ होऊनही ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र, ते मिळून आले नव्हते. बुधवारी सकाळच्या सुमारास सोनवणे यांच्या कुटुंबीय सावखेडा शिवारात शोध घेत असताना त्यांना स्मशान भूमीजवळील पुलाजवळ एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती तालुका पोलिसांना दिली.

पोलिसांची घटनास्थळी धाव...घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेकॉ. लीलाधर महाजन, वासुदेव मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, कुटूंबियांना मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी त्याच्या अंगावरील कपड्यांवरून तो मृतदेह रोहिदास यांचा असल्याचे ओळखले. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुली असा परिवार आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यूPoliceपोलिस