केटामाईन तस्करीप्रकरणी आरोपींना १० ते १३ वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 13:28 IST2019-04-26T13:28:09+5:302019-04-26T13:28:47+5:30

जळगाव : तब्बल १२० कोटी रुपयांच्या केटामाईन (अंमलीपदार्थ) तस्करी प्रकरणी शुक्रवार २६ रोजी आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी ...

Ten to 13 years of punishment for the victims of Katimaine smuggling | केटामाईन तस्करीप्रकरणी आरोपींना १० ते १३ वर्षांची शिक्षा

केटामाईन तस्करीप्रकरणी आरोपींना १० ते १३ वर्षांची शिक्षा

जळगाव : तब्बल १२० कोटी रुपयांच्या केटामाईन (अंमलीपदार्थ) तस्करी प्रकरणी शुक्रवार २६ रोजी आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणी न्या. एस. जी. ठुबे यांनी सात आरोपींना दोषी ठरविले आहे. वरुण कुमार तिवारी (४२, रा.विक्रोळी, मुंबई), जी. श्रीनिवास राव (५२, रा.पवई, मुंबई), नितीन चिंचोले (५६, रा. जळगाव), विकास पुरी (४८, पवई, मुंबई), खेमा मधुकर झोपे (४७, रा.अंबरनाथ, जि.ठाणे), रजनीश ठाकूर (५०, रा. सिकंदराबाद, आंध्रप्रदेश) व एस.एम.सेन्थीलकुमार ( ४०, रा.चेन्नई) या सात जणांना दोषी धरण्यात आले आहे. या खटल्यात पाच जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे. यात ४४ साक्षीदार तपासण्यात आले.

Web Title: Ten to 13 years of punishment for the victims of Katimaine smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव