भडगावात ४४ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:21+5:302021-09-07T04:21:21+5:30
यावेळी सभापती डाॅ. अर्चना पाटील, जि. प. सदस्य स्नेहल गायकवाड, डाॅ. विशाल पाटील, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, गटशिक्षणाधिकारी ...

भडगावात ४४ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
यावेळी सभापती डाॅ. अर्चना पाटील, जि. प. सदस्य स्नेहल गायकवाड, डाॅ. विशाल पाटील, पंचायत समिती सदस्य रामकृष्ण पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सदस्य युवराज पाटील, माउली फाउंडेशनचे युवराज पाटील, विस्तार अधिकारी टी. पी. मोरे, अधीक्षक दिलीप चिंचोरे उपस्थित होते.
पुरस्काराचे मानकरी व शाळा : प्रवीण सोनार (आमदडे), सुरेंद्र बोरसे (अंचळगाव तांडा), गणेश पाटील (अंचळगाव), एकनाथ गोफणे (बांबरूड बु.), साधना शेलार (बांबरूड प्र.ब.), पंकज चित्ते (बांबरूड प्र.ब.), रेखाबाई पाटील (बात्सर), उज्ज्वला पाटील (कन्या शाळा भडगाव), बख्तीयारी कौसर अहमदुल्ला (कन्या क्र. १ भडगाव ऊर्दू), स्वाती मोराणकर (शाळा क्र. १ भडगाव), प्रभाकर सिनकर (भातखेंडा), मेहराजखान सगिर खान (बाॅइज शाळा भडगाव ऊर्दू), प्रवीण पाटील (बोदर्डे), महेंद्र सावकारे (बोदर्डे), निंबा परदेशी (समावेशित तज्ज्ञ), प्रकाश पाटील (धोत्रे), अविनाश पाटील (बाॅइज शाळा गिरड), नंदा पाटील (बाॅइज शाळा गुढे), सत्यभामा पाटील(गुढे), सुनील महाजन (कन्या शाळा, कजगाव), मालिनी पाटील (कन्या शाळा कजगाव), रोहिणी पाटील (कोठली), लक्ष्मण खैरनार (कराब), सुनील शिंदे (लोण पिराचे), सुभाष उगले (महिंदळे), विलास महाजन (महिंदळे), विशाल वाबळे (निंभोरा), दिनेश सोनजे (पांढरद), नंदू पाटील (पथराड), विजय पाटील (पेंडगाव), अरुण पाटील (पिंपळगाव), संगीता धनगर (पिंप्रिहाट), कैलास देवरे (पिंपरखेड), रवींद्र बोरसे (तांदूळवाडी), मनीषा पाटील (नवे वढदे), जिजाबराव पाटील (वाक), आशादेवी महाले (बाॅइज शाळा, वाडे), सचिन वाघ (बाॅइज शाळा, वाडे), रंजना पाटील (वलवाडी बु.), योगेश शिंपी (वरखेड), सविता पाटील (यशवंतनगर उर्दू भडगाव) व बेग मोहमंद अकबर (यशवंतनगर ऊर्दू भडगाव).