टाकळी प्र.दे.येथे प्रौढाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:16 IST2018-11-26T23:14:16+5:302018-11-26T23:16:22+5:30

टाकळी प्र.दे. येथील साईनाथ ज्वेलर्सचे मालक व पोहरे (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी प्रकाश तान्हीराम दुसाने (४०) यांनी राहत्या घरी सकाळी ११.३० वाजता दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Takli PRO: Adult suicide committed here | टाकळी प्र.दे.येथे प्रौढाची आत्महत्या

टाकळी प्र.दे.येथे प्रौढाची आत्महत्या

ठळक मुद्देकर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केल्याची चर्चाघरात कुणीच नसताना केली आत्महत्यामेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

टाकळी प्र.दे.ता.चाळीसगाव : टाकळी प्र.दे. येथील साईनाथ ज्वेलर्सचे मालक व पोहरे (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी प्रकाश तान्हीराम दुसाने (४०) यांनी राहत्या घरी सकाळी ११.३० वाजता दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही नागरिकांनी खिडकीतून पाहिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पोलीस पाटील यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनला खबर दिली. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असून तेही बाहेरगावी गेले होते. घरात कोणीही नव्हते. कर्जबाजारी झाल्यानेच आत्महत्या केल्याची गावात चर्चा आहे.

Web Title: Takli PRO: Adult suicide committed here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.