सुमनबाई खलसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:34+5:302021-06-26T04:13:34+5:30

काशिनाथ अहिरराव जळगाव : काशिनाथ अहिरराव (८०, रा. शिव कॉलनी) यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Sumanbai Khalsa | सुमनबाई खलसे

सुमनबाई खलसे

काशिनाथ अहिरराव

जळगाव : काशिनाथ अहिरराव (८०, रा. शिव कॉलनी) यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नारायण अहिरराव यांचे ते वडील होत.

रमेशचंद्र मेहता

जळगाव : रमेशचंद्र मेहता (७७) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. परिमल मेहता यांचे ते वडील होत.

संजय चौधरी

जळगाव : संजय चौधरी (६१, रा. हिरा शिवा कॉलनी) यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

गजानन सोनार

जळगाव : गजानन सोनार (६५) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते दीपक सोनार यांचे वडील होत.

कैलास वाणी

जळगाव : कैलास वाणी (५४, रा. कांचन नगर) यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ९ वाजता निघेल. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते राज वाणी यांचे वडील व वृत्तपत्र विक्रेता मंडळाचे अध्यक्ष विलास वाणी यांचे बंधू होत.

Web Title: Sumanbai Khalsa