यावल : सावखेडा सिम येथील इसमाने त्याच्या मालकीच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ि० रोजी सायंकाळी घडली. पद्माकर तुळशीराम पाटील (वय ४०) असे या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून तपास पोलीस करीत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगी, दोन भाऊ, पुतणे असा परिवार आहे तो ठेकेदार कमलाकर पाटील यांचा मोठा भाऊ होता.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}