Suicide with wife of a soldier in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील सैनिकाची पत्नीसह आत्महत्या
चाळीसगाव तालुक्यातील सैनिकाची पत्नीसह आत्महत्या

चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी असलेले सैनिक संदीप माळी यांनी त्यांची पत्नी प्रांजली माळी हिच्यासह मेरठ येथे आत्महत्या केली. त्यांच्यावर पातोंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Suicide with wife of a soldier in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.