नगरदेवळ्यात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 17:02 IST2018-04-15T17:02:21+5:302018-04-15T17:02:21+5:30
वाघनगर परीसरात कुल्फी कारखान्या समोरील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद पाटील (३६) या तरूणाने रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

नगरदेवळ्यात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देवाघ नगर परिसरातील तरुणाची आत्महत्यामयत तरुणाचा मंडपाचा व्यवसायआत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
आॅनलाईन लोकमत
नगरदेवळा ता.पाचोरा - वाघनगर परीसरात कुल्फी कारखान्या समोरील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद पाटील (३६) या तरूणाने रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
वाघ नगरातील कुल्फी कारखान्याजवळी जितेंद्र पाटील याने सकाळी राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समलेले नाही. नातेवाईकव पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा येथे नेला आह.
मयत जितेंद्र याचा मंडप व पॉपकॉर्नचा व्यवसाय आहे. मात्र त्यानंतरही त्याने गळफास का घेतला याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात पश्चात पत्नी,दोन मुले,आई,वडील,भाऊ,असा परिवार आहे.