संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:12+5:302021-09-07T04:20:12+5:30

तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष परीक्षेतील शाखानिहाय गुणवंत प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमाने यश मिविणारे ...

Success of Sant Gadgebaba Engineering College | संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष परीक्षेतील शाखानिहाय गुणवंत प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमाने यश मिविणारे

(सी.जी.पी.ए. गुणांनुसार) पुढीलप्रमाणे आहेत.

सिव्हिल इंजिनिअरिंग :

भावना बावीस्कर (९.१७), अरविंदसिंह (९.१२), जान्हवी शेंडे (९.०७)

कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग :

सय्यद ताहेरीम फातेमा झाकी अहमद (९.३८), रुत्विका पाटील (९.३६), ओशी संजीव जैन व रक्षा अत्तरदे (९.३५)

इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग : श्रद्धादेवी (९.२७), तेजस कुलकर्णी (८.९१), अरबाज अशफाक शेख (८.८९)

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग :

हरीष बेंडाळे (८.८९), विशाखा भोळे व जयश्री बैरागी (८.८७), जुनेद तडवी (८.८०)

मेकॅनिकल इंजिनिअरिंग :

साहिल नन्नवरे (९.३५), अक्षय पाटील (८.९९), प्रद्युम्न शर्मा (८.९८)

महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मिळवलेले गुण आणि यंदा झालेले प्लेसमेंट या बाबी एकूणच महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची खात्री देतात असे प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह यांनी सांगितले.

हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे. टी. अग्रवाल, सचिव एम. डी. शर्मा, कोशाध्यक्ष एम. डी. तिवारी, सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी, प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह, अधिष्ठाता डॉ. आर. बी. बारजिभे, डॉ. पंकज भंगाळे, प्रा. ए. व्ही. पाटील, डॉ. एस. बी. ओझा, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. डी. डी. पाटील, प्रा. ए. पी. चौधरी यांनी यशस्वी गुणवंतांचे कौतुक केले आहे.

Web Title: Success of Sant Gadgebaba Engineering College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.