शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

साकळी येथे प्लॅस्टिक मुक्तीसाठी विद्यार्थ्यांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 4:13 PM

साकळी येथील शारदा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात प्लॅस्टिक मुक्ती व मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देशारदा विद्यामंदिरात स्वच्छता प्लॅस्टिक मुक्ती मतदान जनजागृती मोहीमविद्यार्थ्यांनी परिसराची केली स्वच्छता

साकळी, ता.रावेर, जि.जळगाव : येथील शारदा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात स्वच्छता हीच सेवा अंतर्गत परिसर स्वच्छता प्लॅस्टिक मुक्ती व मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य जी.पी.बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शालेय परिसर, गावातील मुख्य चौक, मधुकर महाजन चौक, लोधी वाडा, पाटील वाडा, मुजुमदार चौक, चौधरी वाडा, वाणी गल्ली, भवानी माता मंदिर परिसर स्वच्छ केला व मतदान जनजागृती केली.उपक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :environmentपर्यावरणYawalयावल