शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
3
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
4
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
5
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
7
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
8
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
9
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
10
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
11
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
12
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
13
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
14
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
15
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
16
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
17
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
18
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
19
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
20
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीची वाट यशापर्यंत पोहचतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:28 IST

चाळीसगाव : अधिकाऱ्यांचे भावी अधिकाºयांना मार्गदर्शन

चाळीसगाव, जि.जळगाव : आयुष्यात अनेक वळणवाटा असतात. मात्र यशोशिखर गाठण्यासाठी जिद्दीची वाट आवर्जुन चालावीच लागते. चिकाटी आणि मेहनत कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला सिद्ध करते. यातूनच स्पर्धा परीक्षांचे कठीण वर्तुळही भेदता येते, असे मार्गदर्शन औरंगाबादचे सहायक उपायुक्त विष्णू औटी व मुंबई येथील करीअर मार्गदर्शक संजय मोरे यांनी येथे केले.डॉ.देवरे फाऊंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या ज्ञानदा अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ‘भूमीपुत्र अधिकाºयांचे भावी अधिकाºयांना मार्गदर्शन’ ही चळवळ प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला. अभ्यासिकेत तरुणांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.या वेळी स्थानिक भूमीपुत्र आयकर उपायुक्त डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण, विष्णू औटी, संजय मोरे, डॉ.जयवंत देवरे, उज्ज्वला देवरे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, प्रशांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले.प्रास्ताविकात डॉ.उज्ज्वला देवरे यांनी ज्ञानदा अभ्यासिकेसह मार्गदर्शन उपक्रमाविषयी सविस्तर सांगितले. अभ्यासिकेत तरुणांना मोफत अभ्यास साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार असून, एमपीएससी व युपीएससी परीक्षेत चाळीसगाव तालुक्याचा टक्का वाढविण्यासाठी उपक्रम सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.डॉ. उज्वलकुमार चव्हाण, अभिजित पवार, मंगेश ठोके, प्रशांत पाटील, किरण पाटील यांनीही मार्गदर्शन केले. आभार फाऊंडेशनचे सचिव ब्रिजेश पाटील यांनी मानले.

टॅग्स :examपरीक्षाChalisgaonचाळीसगाव