धरणगाव तालुका क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको

By Admin | Updated: June 3, 2017 18:34 IST2017-06-03T18:34:17+5:302017-06-03T18:34:17+5:30

शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आंदोलन व रास्ता रोको करण्यात आले.

Stop the way by Dharangaon Taluka Kranti Morcha | धरणगाव तालुका क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको

धरणगाव तालुका क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको

ऑनलाईन लोकमत

धरणगाव, जि. जळगाव, दि. 3 -  तालुका शेतकरी क्रांती मोर्चातर्फे धरणगाव येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आंदोलन व रास्ता रोको  करण्यात आले.
कर्जमुक्ती व शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी   तिस:यादिवशीही   शेतक:यांनी आंदोलन झाले. शेतक:यांनी टमाटे, कांदे, भेंडी रस्त्यावर फेकून दूधही ओतण्यात आले. या आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व चंदन पाटील, भिमराज पाटील, वाल्मीक पाटील, गोपाळ पाटील, ऋषीकेश चव्हाण, अमोल पाटील, कल्पेश महाजन, आबा पाटील, भुषण मराठे, मोहित पाटील, राहुल पाटील,भीमराज पाटील आबा पाटील  गोविंदा पाटील आदींनी केले. 

Web Title: Stop the way by Dharangaon Taluka Kranti Morcha