शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

रावेरला रिपाइंतर्फे घरकुलांसाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 17:43 IST

विविध मागण्यांचे निवेदन सादर

रावेर : बेघर असलेल्यांंना घरकुल द्यावे यासाह इतर मागण्यांसाठी रिपाइं आठवले गटातर्फे बºहाणपूर राज्यमहामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, तालूकाध्यक्ष विक्की तायडे, एकनाथ गाढे, कमलाकर गाढे आदींसह  १५० कार्यकर्त्यांनी बेघरांना घरकूल मिळालेच पाहिजे, रहिवाशांचे अतिक्रमण कायम केलेच पाहिजे, स्वस्त धान्य दुकानदारांची चौकशी झालीच पाहिजे, रावेर शहरातील अतिक्रमण काढावे आदी मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले.यावेळी रावेर नायब तहसीलदार पवार यांनी भेट देऊन निवेदन स्विकारले. यावेळी एकनाथ गाढे, कमलाकर गाढे, सतीश निकम, धोनी तायडे, नरेंद्र तायडे, राहुल आदिवाल, किरण ढिवरे, चांगो भालेराव व कार्यकर्ते उपस्थित होते.