शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

दगडी दरवाज्याचा बुरुज पाडणाऱ्या जेसीबीवर अमळनेर येथे दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 23:23 IST

Jalgaon News : ऐतिहासिक दगडी दरवाजा दुरुस्तीसाठी नगरपरिषदेच्या ताब्यात गेल्यानंतर नगरपरिषदेने कालपासून त्याचे बुरुज पाडणे सुरू केले होते.

अमळनेर (जि.जळगाव )  - अमळनेर येथील दगडी दरवाज्याचा बुरुज पाडणाऱ्या जेसीबीवर 8 ते 10 तरुणांनी दगडफेक केली. यात जेसीबीचा काच फुटला आहे. पोलिसांची गाडी येताच तरुणांनी पळ काढला. ही घटना रविवारी रात्री १०.१५ वाजता घडली.    ऐतिहासिक दगडी दरवाजा दुरुस्तीसाठी नगरपरिषदेच्या ताब्यात गेल्यानंतर नगरपरिषदेने कालपासून त्याचे बुरुज पाडणे सुरू केले होते. आज रविवारी रोजी सर्व काम आटोपल्यानन्तर जेसीबी मशीन दगडी दरवाज्याजवळ उभे असताना 8 ते 10 जणांचा जमाव आला आणि अचानक दगडफेक सुरू केली तेवढयात तेथील नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर , पोलीस नाईक शरद पाटील तेथे पोहचल्याने तरुणांनी पळ काढला घटनेबद्दल नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पोलिसांनी रात्रीच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी