शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रॅम्पवर उभी एसटी अचानक धावली..! जळगाव डेपोतील प्रकाराने धावपळ; तीन गाड्यांना जोरदार धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:31 IST

एसटी बसच्या देखभाल दुरुस्तीसह फिटनेसचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : नाशिक येथील बस स्थानकामध्ये ई-बस अचानक सुरू झाल्याने एका महिला प्रवाशाला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असताना जळगाव बस स्थानकातील डेपोमध्ये शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वाहन दुरुस्तीच्या रॅम्पवर उभी असलेल्या एसटीचा हॅन्ड ब्रेक खराब झाल्याने बस थेट आगार प्रमुखाच्या कार्यालयाकडे धावत सुटली. या घटनेत विभागनियंत्रकांच्या गाडीसह तीन गाड्यांना धडक बसली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. 

या घटनेमुळे एसटी बसच्या देखभाल दुरुस्तीसह फिटनेसचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

जीवितहानी टळली..ही घटना झाली त्यावेळी आगार प्रमुख यांच्या कार्यालयात कामगार पालक दिन बैठक सुरू होती. याचवेळी काही प्रवासी प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. बस सुरु झाल्यानंतर मध्ये वाहने उभे नसते तर ही बस थेट आगार प्रमुख त्यांच्या कार्यालयावर धडकली असती व मोठी दुर्घटना झाली असती. 

टॅग्स :state transportएसटी