शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची सत्ता असूनही जळगावात चौपदरीकरणचे घोंगडे भिजत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 14:34 IST

केंद्रात व राज्यात सत्ता. जिल्ह्यात २ खासदार, ९ आमदार तसेच २ मंत्री असलेल्या भाजपाकडून शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचा तसेच महामार्ग चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागू शकलेला नाही.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य शासनाने चार वर्षापासून दुर्लक्षजळगाव मनपात मात्र विकासाचे वायदे२ खासदार, ९ आमदार, ३ मंत्री असतानाही समस्या कायम

जळगाव : केंद्रात व राज्यात सत्ता. जिल्ह्यात २ खासदार, ९ आमदार तसेच २ मंत्री असलेल्या भाजपाकडून शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचा तसेच महामार्ग चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागू शकलेला नाही. तरसोद ते फागणे चौपदरीकरण मक्तेदाराकडे निधी नसल्याने ठप्प झाले आहे. तर जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे तात्विक मंजुरी मिळालेले चौपदरीकरण अंतिम मंजुरीअभावी रखडले आहे. मात्र मनपा निवडणुकीत भाजपाला एक हाती सत्ता मिळाली तर विकास करून दाखविण्याचे गाजर मतदारांना दाखविले जात आहे.तरसोद ते फागणे टप्प्याचे काम ठप्पतरसोद ते चिखली टप्प्यासाठी मक्तेदार बदलल्यानंतर आता कुठे हे काम सुरू झाले होते. मात्र तरसोद ते फागणे टप्प्याचे काम मात्र अद्यापही रखडले आहे. या टप्प्याच्या मक्तेदाराला निरव मोदी प्रकरणामुळे बँकेकडून अर्थसाह्ण मिळण्यात अडचणी येत असल्याने हे काम रखडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या ठिकाणी सपाटीकरण केलेले होते, तेथे पावसामुळे आता हिरवळ उगवली आहे. केवळ एक-दोन ठिकाणी मोºयांचे काम सुरू आहे. याच मक्तेदाराकडे वळण रस्त्याचा भागही असल्याने काम ठप्पमुळे शहरातील वाहतुकीवरील बोजा कायम आहे. काही दिवसांत मक्तेदाराची आर्थिक समस्या दूर होऊन कामाला सुरूवात होईल, असे ‘नही’च्या अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. याबाबत मक्तेदाराच्या अधिकाºयाशी संपर्क साधला असता बँकेच्या अर्थसह्णाचा विषय मार्गी लागला असून लवकरच कामाला पुन्हा सुरूवात होणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगावhighwayमहामार्गBJPभाजपा