शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वेगाने जाणारी कार लाकडाच्या ट्रॅक्टरवर धडकली, दोनजण ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 12:38 IST

Accident Case :हा अपघात गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता कानळदा रस्त्यावरील शहरातच के.सी.पार्कजवळ झाला.

जळगाव : भरधाव वेगाने जाणारी कार समोरुन लाकडाने भरुन येणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळल्याने कारचालक संदीप अरुण सोनवणे (वय ३७) व लताबाई विजय उर्फ रामकृष्ण सपकाळे (वय ५०) या जागीच ठार झाल्या तर चालकाच्या शेजारी बसलेले लताबाई यांचे पती रामकृष्ण सदाशिव सपकाळे (वय ५०) तिघं रा.भादली, ता.जळगाव व ट्रॅक्टर चालक बापू केशव सपकाळे (वय ४५,रा.कानळदा,ता.जळगाव) हे दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता कानळदा रस्त्यावरील शहरातच के.सी.पार्कजवळ झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भादली येथील लताबाई यांची मुलगी भोकर, ता.जळगाव येथे दिलेली आहे. मुलगी व जावई यांच्या उपचारासाठी मध्य प्रदेशातील सेंधवा येथे जाण्यासाठी लताबाई व पती रामकृष्ण सपकाळे हे दोघं जण पुतण्याची कार घेऊन गुरुवारी सकाळीच घरुन निघाले. शेजारी राहणारा संदीप सोनवणे या चालकाने त्यांनी सोबत घेतले. शहरातील के.सी.पार्क परिसरात रस्त्याचे काम सुरु असल्याने एकतर्फी वाहतूक सुरु आहे. कानळदाकडून लाकडे भरुन येत असलेले ट्रॅक्टर साईडपट्टीला लागून येत असताना भरधाव वेगाने आलेली कार या ट्रॅक्टरवर आदळली. त्यात कारचा चालकाच्या दिशेने चुराडा झाला असून चालक जागीच गतप्राण झाला.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूcarकार