शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
3
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
4
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
5
अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ
6
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
7
Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?
8
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
9
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
10
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
11
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
12
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
13
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
14
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
15
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
16
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
17
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
18
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
19
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
20
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 5:39 PM

भुसावळ रेल्वे विभागातर्फे नवी अमरावती, खामगाव व भुसावळ स्टेशनवरून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतील.

भुसावळ : आषाढी एकादशीनिमित्त वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूरसाठी भुसावळ रेल्वे विभागातर्फे नवी अमरावती, खामगाव व भुसावळ स्टेशनवरून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येतील. आषाढीसाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांनी या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.नवी अमरावती-पंढरपूरगाडी क्र. ०११५५ ६,७ व ९ जुलै रोजी नवी अमरावती स्थानकावरून दुपारी २ वाजेला पंढरपूरसाठी साठी सुटेल.ती दुसºया दिवशी सकाळी ११.१५ वा.पंढरपूरला पोहचेल.गाडी क्र. ०११५६ ७ व १३ जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून दुपारी ४ वा. नवी अमरावतीसाठी सुटेल. ती दुसºया दिवशी सकाळी १०.४० वा. नवी अमरावतीला पोहचेल.खामगाव- पंढरपूरगाडी क्र.०११५३ ७ व १० जुलै रोजी खामगाव स्थानकावरून दुपारी ४.२० वा.पंढरपूरसाठी सुटेल.ती दुसºया दिवशी सकाळी ११.१५ वा. पंढरपूरला पोहचेल.गाडी क्र.०११५४ ८ व १४ जुलै रोजी पंढरपूरहून दुपारी ४ वा. नवी अमरावतीसाठी सुटेल. ती दुसºया दिवशी सकाळी ८.३० वा. खामगाव येथे पोहचेल.भुसावळ- पंढरपूरगाडी क्र. ०११४९ ११ जुलै रोजी भुसावळ स्थानकावरून सकाळी ९.१५ वाजता पंढरपूरसाठी सुटेल. ती रात्री १०.१० वाजता पंढरपूला पोहचेल.गाडी क्र. ०११५० १२ जुलै रोजी पंढरपूर स्थानकावरून रात्री ९.५० वाजेला भुसावळ स्टेशनसाठी सुटेल. ती दुसºया दिवशी सकाळी ८.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहचेल.भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.