शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

तर...१४ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 6:45 PM

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालय व परिसंस्थामधील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील निकाल जाहीर झालेल्या ...

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालय व परिसंस्थामधील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील निकाल जाहीर झालेल्या अभ्यासक्रम/वर्गांचे डिसेंबर, २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.            संलग्नीत महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्थेततील एम.कॉम. (सत्र १ ते ४) सीजीपीए नवीन व जुने रिपीटर, एम.कॉम. (भाग १ व २) वार्षिक अभ्यासक्रम रिपिटर, बी.बी.ए. प्रथमवर्ष इंटिग्रेटेड कोर्स रिपिटर, एम.बी.ए. (सत्र१ ते ४), एम.बी.ए. (सत्र ७ ते ९) (इंटिग्रेटेढ) एम.बी.एम. (एम.पी.एम.), एम.बी.एम.(एम.सी.एम.) (सीजीपीए) सर्व (सत्र १ ते ४) जुन्या अभ्यासक्रमासहीत, एम.एम.एस. (एम.सी.एम.), एम.एम.एस. (एम.पी.एम.) (सत्र १ ते ४ नवीन) सर्व रिपिटर, एम.बी.ए. इंटिग्रेटेड (सत्र १० फक्त) रिपिटर  विद्यार्थ्यांसाठी विना विलंब शुल्क परीक्षा अर्ज सादर करण्यासाठीचा अंतिम दि.१० डिसेंबर, २०२० असून दि. १४ डिसेंबर, २०२० पर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करता येतील. महाविद्यालयांनी दि.१२ डिसेंबर, २०२० पर्यंत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज इनवर्ड करावेत तर विद्यापीठ कार्यालयात दि.१६ डिसेंबर, २०२० पर्यंत हे अर्ज जमा करावेत.  बी.बी.एम.(बी.बी.एस.) बी.बी.ए. (सत्र १ ते ६ जुना) रिपिटर, बी.एम.एस.(बी.बी.एम.) / बी.बी.ए. (सत्र १ ते ६ नवीन) रिपपिटर विद्यार्थ्यांसाठी विना विलंब शुल्क परीक्षा अर्ज सादर करण्यासाठीचा अंतिम दि.१ डिसेंबर, २०२० असुन विलंब शुल्कासह दि.३ डिसेंबर,२०२० पर्यंत अर्ज सादर करता येतील. महाविद्यालयांनी दि.२ डिसेंबर, २०२० पर्यंत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज इनवर्ड करावेत तर विद्यापीठ कार्यालयात दि.४ डिसेंबर, २०२० पर्यंत हे अर्ज जमा करावेत. ऑनलाईन परीक्षा अर्ज व ऑनलाईन शुल्क भरणेसाठी Digital University Portal [http://nmuj.digitalunkversity.ac] वर उपलब्ध असलेल्या Online Examination Form Submission  या सुविधेद्वारे वापर करावा, असे आवाहन  परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव