शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

रेल्वे ब्लॉकमुळे सहा गाड्यांना एक ते दोन तास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 8:34 PM

भुसावळ विभागात नॉन इंटरलॉकिंग, तिसरी लाईन जोडण्याचे कार्य तसेच इतर तांत्रिक कामासाठी ६ ते १९ एप्रिलपर्यंत दररोज ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनॉन इंटरलॉकिंग, तिसरी लाईन जोडण्याचे कार्यइतर तांत्रिक कामासाठी १९ एप्रिलपर्यंत दररोज ब्लॉक घेणार

भुसावळ : विभागात नॉन इंटरलॉकिंग, तिसरी लाईन जोडण्याचे कार्य तसेच इतर तांत्रिक कामासाठी ६ ते १९ एप्रिलपर्यंत दररोज ब्लॉक घेण्यात येणार आहे. १० रोजी सकाळी ९:५० ते १२:५० यादरम्यान खांबा क्रमांक ४४३ जवळ कार्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे अप मार्गावरील सहा गाड्यांना सुमारे एक ते दोन तास विलंब झाला. यात गाडी क्रमांक १२५३३ लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ५० मिनिट,१२६२८ नई दिल्ली-बेंगलोर कर्नाटका एक्सप्रेस ५० मिनट, १५०१८ गोरखपूर-एलटीटी काशी एक्सप्रेस दोन तास, १७०१९ जयपूर-हैदराबाद ५५ मिनट, १७०३७ सिकंदराबाद-बिकानेर ४५ मिनिट, १२१६६ बनारस-रत्नागिरी १५ मिनिटे उशिराने धावल्या.१९ एप्रिलपर्यंत रेल्वे ब्लॉकमुळे गाड्यांची अशी स्थिती राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ