शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

मौन एक गूढ साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:22 PM

‘मौन’ या विषयी तरूण वयापासूनच खून आकर्षण

‘मौन’ या विषयी मला तरूण वयापासूनच खून आकर्षण होतं. विशेषत: गीता प्रथमच वाचतांना विभूतियोग (अध्याय १०) वा मध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या विभूति अर्जुनला सांगतांना, गुप्त ठेवायच्या गोष्टींमध्ये मौन हे माझे स्वरूपं आहे. असे सांगितले. अध्यात्मज्ञान ही सहसा गुप्त विधत्व म्हटली जाते. आत्मज्ञान असलेले महात्मे सहसा मौन रहाणचं पसंत करतात. त्यानंतर बुद्धाच्या कथेमध्ये त्याचा शिष्य आनंदला भगवान बुद्धाने मौनाच प्रतिक म्हणून पूर्ण उमललेलं पांढरशुभ्र कमळाच फूल दिलं. मला खूप दिवस या गोष्टीचा अर्थच समजत नव्हता. मात्र एकदा भर उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी पूर्णपणे भरून गेलेले एक जंगलातील झाड पाहिलं. आणि मला बुद्धाने मौनाच प्रतिक म्हणून शिष्याला फूल का दिलं ते समजल. कारण ही फुले आपल्या संपूर्ण शक्तीनिशी फुललेली असतात, न बोलताही त्यांचे अस्तित्व आनंदाने बोलते. या सगळ्या गोष्टींमुळे मी मौनाची शक्ती पडताळण्याचे ठरविले. १९९२ साली ‘आषाढी एकादशी’ला सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत १२ तासांचे संपूर्ण मौनव्रत पाळायचा निश्चय केला. सुरूवातीला अडचणी आल्या.मात्र कुठेही गाडी अडली नाही. गरज पडेल तेथे कागदाचा वापर केला. काम सुरळीत, एकाग्रतेने होत असल्याचे आढळले. दिवसभर बोलणाऱ्या शब्दांमागे खर्च होणारी उर्जा वाचली. मनाची चरणचरण बंद झाली. आपण स्वत: शी कधी संवाद करतच नाही. मौनाच्या निमित्ताने स्वत:शी संवाद करता आला. मौनव्रताला आज सव्वादोन तप होत आहेत.-हेमंत बेलसरे, अध्यक्ष, सुधर्मा सामाजिक संस्था, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव