राष्ट्रवादीवर श्यामकांत पाटील नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 14:31 IST2021-02-12T14:31:08+5:302021-02-12T14:31:34+5:30
राष्ट्रवादीवर श्यामकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादीवर श्यामकांत पाटील नियुक्त
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथील माजी सरपंच श्यामकांत गोपीचंद पाटील यांची अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.