शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

श्रीराम भूमी अयोध्येतील वास्तव्य प्रेरणादायी : आचार्य जनार्दन महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 10:12 PM

अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे साक्षीदार झालेले येथील सतपंत संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे अयोध्येवरून शुक्रवारी रात्री साडेआठला आगमन झाले.

ठळक मुद्देफैजपूर येथे भव्य स्वागतआचार्य जनार्दन महाराज अयोध्येतून परतले

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे साक्षीदार झालेले येथील सतपंत संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे अयोध्येवरून शुक्रवारी रात्री साडेआठला आगमन झाले. यावेळी त्यांचे देवस्थानात औक्षण करण्यात आले. यावेळी त्यांनी अयोध्येतील उपस्थितीही आनंद, प्रसन्नदायी व प्रेरणा देणारी होती, अशी प्रतिक्रिया दिलीगेल्या २ आॅगस्टपासून आचार्य जनार्दन महाराज श्रीराम भूमिपूजनासाठी अयोध्येत गेले होते. भूमिपूजन आटोपून आचार्य जनार्दन शुक्रवारी रात्री फैजपूर येथे पोहोचले. तत्पूर्वी त्यांचे विवरा, सावदा येथे सत्कार व स्वागत करण्यात आले. त्यानंतर फैजपूर येथील सतपंथ संस्थानमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांच्या आई व अन्य महिलांनी आचार्य जनार्दन महाराज यांच्या औक्षण केले.यापुढे श्रीराम मंदिर उभारण्यासाठी लागणारे जे काही योगदान असेल ते करण्याचे श्रीराम मंदिर ट्रस्टला आश्वासन दिल्याची माहिती दिली. अयोध्येत त्यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांची आवर्जून भेट घेतल्याची माहिती दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFaizpurफैजपूर