ट्रकच्या धडकेत वृद्ध जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 13:05 IST2019-04-18T13:02:27+5:302019-04-18T13:05:02+5:30
रस्ता ओलांडत असताना ट्रक धडक

ट्रकच्या धडकेत वृद्ध जागीच ठार
पाचोरा, जि. जळगाव : रस्ता ओलांडत असताना ट्रकने धडक दिल्याने लाला निंबा पाटील (९१, रा. गोराडखेडा, ता. पाचोरा) हे जागीच ठार झाले.
पाचोरा शहरातील मानसिंगका इमारतीसमोरील वळणावरून पाटील हे रस्ता ओलांडत असताना त्यांना ट्रकने धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले.