भुसावळात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लाक्षणिक उपोषण

By Admin | Updated: June 3, 2017 14:45 IST2017-06-03T14:45:10+5:302017-06-03T14:45:10+5:30

नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा

Semitic fasting for Shivaji Maharaj's statue in Bhusaval | भुसावळात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लाक्षणिक उपोषण

भुसावळात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लाक्षणिक उपोषण

ऑनलाईन लोकमत

भुसावळ, जळगाव, दि. 3 - शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळील नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा या मागणीसाठी शिव स्मारक समितीतर्फे शनिवारी  प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आल़े उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक मुकेश गुंजाळ, उपजिल्हाप्रमुख श्याम गोंदेकर, नमा शर्मा, मिलिंद कापडे, अशोक जाधव, नीलेश महाजन, प्रशांत ठाकूर, हिरामण पाटील, दीपक वानखेडे, भूषण महाजन, सुरज पाटील, शिवाजी दाहवट, गणेश गाढे, बबलू धनगर, नाना मोरे, शशीकांत सुरळकर, भरत बोदड, हेमंत ब:हाटे, सतीश सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल़े

Web Title: Semitic fasting for Shivaji Maharaj's statue in Bhusaval