शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

एसएसबीटीतील परिसर मुलखातील विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 21:08 IST

जळगाव - एसएसबीटी महाविद्यालयात नुकत्याच परिसर मुलाखती पार पडल्या़ यामध्ये महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे़ नेपचूनस पॉवर ...

जळगाव- एसएसबीटी महाविद्यालयात नुकत्याच परिसर मुलाखती पार पडल्या़ यामध्ये महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे़नेपचूनस पॉवर प्लँट सर्विसेस कंपनीचे अधिकारी शेख मुहिब आणि अनुश्री जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या़ मुलाखत प्रक्रिया दोन स्तरांवर पार पडली़ सुरुवातीला एच़आर राऊंड व नंतर वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली़ यात यंत्र अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी तेजस पाटील, निखिल पाटील, अनमोल कापडने व समीर खान यांची ट्रेनी सर्विस इंजिनीयर पदावर निवड झाली़ मुलाखत प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी प्रदीप सोळंकी, सुशांत बाहेकर, अजय पुरी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी यश मिळविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत, प्राचार्य डॉ. के. एस.वाणी व उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला़

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव