शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

एरंडोल येथे मद्य विक्रीची १५ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 4:54 PM

लॉकडाऊनच्या काळातही दुकाने उघडी ठेवल्याच्या आरोपावरून राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ५ एप्रिल रोजी मद्य विक्रीच्या १५ दुकानांना सील करण्यात आले.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात दुकाने खुली ठेवल्याचा आरोपराज्य उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई

एरंडोल, जि.जळगाव : लॉकडाऊनच्या काळातही दुकाने उघडी ठेवल्याच्या आरोपावरून राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ५ एप्रिल रोजी मद्य विक्रीच्या १५ दुकानांना सील करण्यात आले. एरंडोल शहर व परिसरातील ही दुकाने आहेत. यात परमिट रूम १०, बिअर शॉपी दोन आणि देशी दारूची तीन दुकाने इत्यादींचा समावेश आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारची मद्य विक्री होऊ नये. संचारबंदी काळात दारूमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्पादन शुल्क यंत्रणेचे दुय्यम निरीक्षक व्ही. एम. माळी, प्रकाश तायडे, रवींद्र जंजाळे यांच्या पथकाने रविवारी सकाळी ११ ते१२ वाजेदरम्यान दारूची दुकाने सील केली. या कारवाईमुळे तूर्त १५ एप्रिलपर्यंत मद्य विक्रीची सदर दुकाने बंद राहतील 

टॅग्स :liquor banदारूबंदीErandolएरंडोल