पालिका शाळांमध्येही सुरू आहे चढाओढ

By Admin | Updated: December 17, 2015 00:22 IST2015-12-17T00:22:09+5:302015-12-17T00:22:09+5:30

डिजिटल क्लासरूम : खासगी शाळांच्या स्पर्धेत उतरण्याची तयारी

Schools are also running in schools | पालिका शाळांमध्येही सुरू आहे चढाओढ

पालिका शाळांमध्येही सुरू आहे चढाओढ

नंदुरबार : पालिका शाळांमध्येदेखील आता डिजिटल क्लासरूम करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. सध्या शिक्षण मंडळाने प्रत्येक माध्यमाची एक शाळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकवर्गणी आणि पालिकेच्या माध्यमातून या शाळा डिजिटल करण्यावर भर राहणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळांतर्गत येणा:या खासगी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे खासगी शाळांनाही शिक्षण विभागाने सूचित केले आहे.

सध्या सर्वत्र डिजिटल क्लासरूमचे फॅड सुरू झाले आहे. आधी शाळांना संगणक देण्यात आले. त्या संगणकांचा कसा आणि किती वापर झाला, विद्याथ्र्याना ते किती आणि कशा रीतीने शिकविण्यात आले हा प्रश्नच आहे. आता डिजिटल क्लासरूमचा प्रयोग करण्याची सक्ती करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. आता पालिका शिक्षण मंडळांतर्गत सुरू असलेल्या पालिकेच्या आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये यासाठी स्पर्धा निर्माण करण्यात येत आहे. नंदुरबार शिक्षण मंडळाने त्यासाठी प्रय} सुरू केले आहेत. सुरुवातीला तीन शाळा करण्यावर भर देण्यात आला असून तिन्ही शाळा या मराठी, उर्दू व गुजराती माध्यमाच्या प्रत्येकी एक अशा आहेत.}शील असते. मोफत गणवेश, शालेय साहित्य वाटप होतात. शिवाय आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने बूटदेखील उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे पालिका शाळांची स्थिती नंदुरबारात तरी उत्तम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा उपयोग करून डिजिटल क्लासरूम करून घेण्याकडे कल असल्याचे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी आर.बी.पाटील यांनी सांगितले. } राहणार आहे. एका शाळेची डिजिटल क्लासरूम तयार करण्यासाठी किमान 70 हजार ते जास्तीत जास्त सव्वा लाखार्पयत खर्च येतो. त्यामुळे पालिकेच्या 16 शाळांसाठी किमान 40 ते 50 जणांनी मदत करण्याचे ठरविले तरी पालिकेच्या सर्वच 16 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम तयार होऊ शकतो. त्यासाठी मात्र प्रय} करणे गरजेचे आहे.} असतो. } राहिला पाहिजे.

शाळांची स्थिती

नंदुरबार पालिकेच्या शाळांची स्थिती ब:यापैकी आहे. सर्वच शाळांना पक्क्या इमारती आहेत. 16 पैकी 12 शाळांच्या इमारती या सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची स्थिती सुस्थितीत आहे. शाळेच्या आवारातील मैदान, विजेची सोय चांगली आहे. त्यामुळे शहरातील पालिका शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम करण्यासाठी पूरक वातावरण आहे. त्या दृष्टीने पालिका शिक्षण मंडळाने कंबर कसली आहे. मासिक बैठकीत यापूर्वीच सर्व शाळा मुख्याध्यापकांना सूचित करण्यात आले आहे.

पालिका शाळांमध्ये सर्वसाधारण व गरीब कुटुंबातील विद्यार्थीच जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांनाही खासगी प्राथमिक शाळांप्रमाणे शिक्षण मिळावे, त्यांच्या तोडीचे शैक्षणिक वातावरण राहावे यासाठी पालिका शिक्षण मंडळ प्रय

दानशूरांकडून अपेक्षा

पालिका शिक्षण मंडळाचा बजेट जेमतेम असतो. शासनाकडून तुटपुंजे अनुदान मिळते. अशा स्थितीत शिक्षण मंडळाकडून डिजिटल क्लासरूम तयार करण्यासाठीचा खर्च परवडणारा ठरणार नाही. त्यामुळे पालिका शाळांना दानशूर व्यक्तींकडून मदतीची अपेक्षा राहणार आहे. अर्थात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आवाहन केल्यास अनेक व्यावसायिक व उद्योजक त्यासाठी पुढे येऊ शकतील. त्या दृष्टीने पालिका शिक्षण मंडळाचा प्रय

संगणक शालेय कामांसाठी

पालिकेच्या प्राथमिक शाळा तसेच खासगी प्राथमिक शाळांमध्ये संगणक पुरविण्यात आलेले आहेत. असे असले तरी विद्याथ्र्याऐवजी शालेय कामकाजासाठीच त्या संगणकांचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. काही खासगी प्राथमिक शाळांनी संगणक लॅब तयार केली असली तरी अशा शाळांमधील विद्यार्थी संख्या लक्षात घेता आठवडय़ातून एक दिवस व तोही फारच कमी वेळ विद्याथ्र्याना संगणकाचे जुजबी ज्ञान देण्याचा प्रय

अशा स्थितीत डिजिटल क्लासरूममधील विद्याथ्र्याचे शिक्षण कसे राहील हादेखील प्रश्नच आहे. त्याचमुळे केवळ डिजिटल क्लासरूमचा आग्रह न धरता त्याचा उपयोगही होईल या दृष्टीने प्रय

Web Title: Schools are also running in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.