असे आहे अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:52+5:302021-08-20T04:20:52+5:30

- विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज वितरण करणे व जमा करणे : २० ते २४ ऑगस्ट - अर्जांची छाननी करणे, ...

This is the schedule of the eleventh admission | असे आहे अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

असे आहे अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

- विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज वितरण करणे व जमा करणे : २० ते २४ ऑगस्ट

- अर्जांची छाननी करणे, संवर्ग निहाय प्राप्त अर्जानुसर सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करणे : २७ ऑगस्ट

- पहिली संवर्ग निहाय गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी यादी तयार करून ती प्रदर्शित करणे : २७ ऑगस्ट

- पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे : २७ ऑगस्ट

- रिक्त जागी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर करणे : १ सप्टेंबर

- रिक्त जागी दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे : २ सप्टेंबर

- रिक्त जागी तिसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर करणे : २ सप्टेंबर

- तिसऱ्या प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे : ३ सप्टेंबर

- चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर करणे : ३ सप्टेंबर

- चौथ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे : ४ सप्टेंबर

००००००००००

एकूण महाविद्यालय : २१८

००००००००००००

प्रवेश क्षमता

कला : २४,३२०

विज्ञान : १७,२००

वाणिज्य : ५,३६०

संयुक्त : २,२००

Web Title: This is the schedule of the eleventh admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.