अमरनाथ यात्रेकरूंचा जीव वाचविणा:या सलीम शेख यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 12:53 IST2017-08-19T12:51:37+5:302017-08-19T12:53:10+5:30

थरारक आठवणींना दिला उजाळा

Save the life of Amarnath pilgrims: Salim Sheikh's gift of goodwill to 'Lokmat' | अमरनाथ यात्रेकरूंचा जीव वाचविणा:या सलीम शेख यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

अमरनाथ यात्रेकरूंचा जीव वाचविणा:या सलीम शेख यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

ठळक मुद्देसलीम शेख हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील अन्य यात्रेकरूंचा सलीम शेख यांच्या प्रसंगावधानाने जीव वाचला 10 जुलैचा तो दिवस आयुष्यात स्मरणात राहील

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 19 - अमरनाथ यात्रेकरूंचा जीव वाचविणारे बस चालक सलीम शेख यांनी शनिवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट देऊन घडलेल्या थरारक घटनेच्या आठवणींचा उजाळा दिला. 
10 जुलैचा तो दिवस आयुष्यात स्मरणात राहील व काही केल्याचे समाधान देणारा तो प्रसंग असल्याचे भावोद्गार सलीम शेख यांनी यावेळी काढले. ‘लोकमत’च्या जळगाव शहर कार्यालयात निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी  सलीम शेख यांचे स्वागत केले. सलीम शेख हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी आहे. जम्मू-काश्मिरात बसवर झालेल्या हल्ल्यात बसमधील आठ यात्रेकरूंचा बळी गेला मात्र अन्य यात्रेकरूंचा सलीम शेख यांच्या प्रसंगावधानाने जीव वाचला होता. 

Web Title: Save the life of Amarnath pilgrims: Salim Sheikh's gift of goodwill to 'Lokmat'