हरणखेडच्या सरपंच समिता रूपेश गांधी यांना रोजगारनिर्मिती पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:08 IST2019-02-23T17:07:35+5:302019-02-23T17:08:16+5:30

जळगाव - गावात बचत गट स्थापन्यासाठी पुढाकार घेऊन छोटे-छोटे उद्योग सुरू केले आहे़ मुलांना शिक्षणासाठी हरणखेड ग्रामपंचायतीमार्फत ई-लर्निंग संच ...

Samitya Rupesh Gandhi's employment award | हरणखेडच्या सरपंच समिता रूपेश गांधी यांना रोजगारनिर्मिती पुरस्कार

हरणखेडच्या सरपंच समिता रूपेश गांधी यांना रोजगारनिर्मिती पुरस्कार

जळगाव - गावात बचत गट स्थापन्यासाठी पुढाकार घेऊन छोटे-छोटे उद्योग सुरू केले आहे़ मुलांना शिक्षणासाठी हरणखेड ग्रामपंचायतीमार्फत ई-लर्निंग संच पुरविण्यात आला आहे़ अवैध धद्यांना बंदी घालण्यात आली आहे़ सर्व दाखले संगणकीकृत करण्यात आले आहे़ कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून वेळोवेळी प्रशिक्षण शिबिर आणि मेळावे घेतले जातात़
 

Web Title: Samitya Rupesh Gandhi's employment award

टॅग्स :Jalgaonजळगाव