संत नरहरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:12+5:302021-03-04T04:29:12+5:30
यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, सुवर्णकार समाज अध्यक्ष संजय विसपुते, संजय पगार, अरुण वडनेरे, वैशाली ...

संत नरहरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात
यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, सुवर्णकार समाज अध्यक्ष संजय विसपुते, संजय पगार, अरुण वडनेरे, वैशाली विसपुते, रूपाली वाघ, योगेश भामरे, श्याम भामरे, रत्नाकर दुसाने, सुभाष सोनार, नंदू बागुल, नीळकंठ बाविस्कर, पंकज रणधीर, मनोज बागुल, संजय पिंगळे, बापू रणधीर, इच्छाराम दाभाडे, दीपक सोनार, धनराज सोनार, उत्तमराव नेरकर, सुनील वानखेडे, प्रकाश दापोरेकर, विशाल विसपुते, विनोद सोनार, भगवान दुसाने, गलू काळे, पुरुषोत्तम जोशी, मनोज बागुल, पंकज रणधीर, उमेश विसपुते, शरदचंद्र रणधीर, सचिन जगदाळे, श्याम विसपुते, संदीप सोनार, संजय भामरे, सुरेश सोनार, पंकज विसपुते, प्रशांत विसपुते आदी समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचलन संजय पिंगळे यांनी केले.