जिल्ह्यात बंडखोरांना मागे टाकत शिवसेनेचा भगवा जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 12:54 IST2019-10-24T12:12:37+5:302019-10-24T12:54:05+5:30
जळगाव - जिल्ह्यात शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली असून, जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा व चोपडा मतदारसंघात शिवसेनेने विजयाकडे ...

जिल्ह्यात बंडखोरांना मागे टाकत शिवसेनेचा भगवा जोरात
जळगाव - जिल्ह्यात शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली असून, जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा व चोपडा मतदारसंघात शिवसेनेने विजयाकडे कूच केली आहे. चारही उमेदवारांसमोर बंडखोर उमेदवारांनी आव्हान उभे केल्याचे बोलले जाात होते. मात्र, चारही बंडखोरांना मागे टाकत सेनेने आपला भगवा जोरात फडकवला आहे. पाचोऱ्यात सुरुवतीला अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी काही प्रमाणात आघाडी घेतली होती. मात्र, ती आघाडी मागे झाली.