सचिन खेडकर-निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:14 IST2021-01-02T04:14:15+5:302021-01-02T04:14:15+5:30

(०२लिलाबाई सपकाळे-निधन) जळगाव : लीलाबाई सपकाळे (६५, रा.राकेशनगर, मोहाडीरोड) यांचे गुरुवारी हृदयविकाराने निधन झाले. जि. प. शिक्षिका रेखा सपकाळे ...

Sachin Khedkar passed away | सचिन खेडकर-निधन

सचिन खेडकर-निधन

(०२लिलाबाई सपकाळे-निधन)

जळगाव : लीलाबाई सपकाळे (६५, रा.राकेशनगर, मोहाडीरोड) यांचे गुरुवारी हृदयविकाराने निधन झाले. जि. प. शिक्षिका रेखा सपकाळे यांच्या त्या आई होत.

माधवराव पाटील

(०२ माधवराव पाटील-निधन)

ममुराबाद : ममुराबाद हायस्कूलचे संस्थापक सदस्य माधवराव पाटील (८३,रा. ममुराबाद) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जगन्नाथ पाटील यांचे ते मोठे बंधू होत.

कमलबाई वाणी

(०२ कमलबाई वाणी-निधन)

जळगाव : कमलबाई वाणी (७२, रा.असोदा) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. सागर वाणी यांच्या त्या आई होत.

सचिन खेडकर

(०२सचिन खेडकर-निधन)

जळगाव : सचिन खेडकर (४०, रा.रिंगरोड) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

सुधाकर पाटील

(०२सुधाकर पाटील-निधन)

जळगाव : सुधाकर पाटील (७४, रा.आयोध्यानगर) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुहास गाजरे यांचे ते सासरे होत.

Web Title: Sachin Khedkar passed away