शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

जळगावातील विद्यार्थ्यांकडून सीआरसीएस सॉफ्टवेअरचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 5:20 PM

जमिनी घटकांनुसार नवीन पिके कोणती घ्यावी, जमिन कशी कसावी, हवामान शेती उपयुक्त आहे का?, कोणते बियाणे व खते शेतीसाठी वापरावे यास विविध शेती उपयुक्त माहिती व सल्ला देणारे सीआरपीएस सॉफ्टवेअर एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केले आहे़

ठळक मुद्देशेती उपयुक्त माहिती देणार सीआरसीएस सॉफ्टवेअरएसएसबीटीच्या विद्यार्थ्यांचे संशोधनकृषी तज्ज्ञांचे मिळणार मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१६ : जमिनी घटकांनुसार नवीन पिके कोणती घ्यावी, जमिन कशी कसावी, हवामान शेती उपयुक्त आहे का?, कोणते बियाणे व खते शेतीसाठी वापरावे यास विविध शेती उपयुक्त माहिती व सल्ला देणारे सीआरपीएस सॉफ्टवेअर एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केले आहे़एसएसबीटी महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या चौथ्या वर्षाच्या दीपक कटावे, कार्तिक थोरात, अक्षय मोरे, तसेच हेमंत चौधरी या विद्यार्थ्यानी हे सॉफ्टवेअर तयार केले आहे़ त्यासाठी डॉ़ मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे़ सॉफ्टवेअर प्रकल्पाचे नाव सीआरसीएस म्हणजेच क्रॉप रेकमेंडेशन, सजेशन सिस्टीम असे असून हा एक वेब प्लॅटफॉर्म असणार आहे़असा आहे फायदाप्रकल्पातून शेतजमिनीच्या मृदा प्रकार, पीएचनुसार योग्य ती पिके व त्यांच्या सुयोग्य वाढीसाठी आवश्यक ती खते, किटकनाशके, बियाणे आणि लागवडीपासून ते शेतीपासून मिळणारा माल पूर्णपणे तयार होईपर्यंतच्या प्रक्रियेवर मागदर्शन होणार आहे़ एवढेच नव्हे तर जर शेतकऱ्यांना अपारंपारिक, नवे पीक घ्याचे असेल जे त्याच्या शेतजमिनीनुसार आणि हवामानानुसार योग्य आहे की नाही याचे मार्गदर्शन या प्रकल्पाद्वारे शेतकºयांना केले जाईल़तज्ज्ञांचे लाभले मार्गदर्शनजमीन व मृदा तसेच पिकांसाठी ही प्रणाली विकसित करत असताना विद्यार्थ्यांना कृषी व कृषी संशोधन विभागातील तज्ज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले़ या प्रकल्पामुळे शेतकºयांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत सुध्दा बदल घडून येईल.

टॅग्स :JalgaonजळगावStudentविद्यार्थी