शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

जळगावात काँग्रेसने बंद पाडले ‘इंदू सरकार’चे खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:43 PM

‘इंदू सरकार’ चित्रपटाचे जळगावातील पहिल्याच दिवशीचे खेळ काँग्रेस पदाधिकारी, कार्यकत्र्यानी चित्रपटगृहात जाऊन बंद पाडले

ठळक मुद्देआणीबाणीच्या काळातील कथानक या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच संजय गांधी यांचेही पात्र चित्रपटातून इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रय} झाला असल्याचा आरोप

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 - आणीबाणीच्या काळातील कथानक असलेला मधुर भांडारकर दिग्दर्शीत ‘इंदू सरकार’ चित्रपटाचे जळगावातील पहिल्याच दिवशीचे खेळ काँग्रेस पदाधिकारी, कार्यकत्र्यानी चित्रपटगृहात जाऊन बंद पाडले. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास काँग्रेसभवनमध्ये जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.ए.जी. भंगाळे, प्रदेश सचिव डी.जी. पाटील, महानगर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष संजय वराडे, सेवादलाचे राजस कोतवाल, ब्लॉक अध्यक्ष शाम तायडे, एनएसयुआयचे देवेंद्र मराठे आदी सर्व पदाधिकारी व  कार्यकर्ते जमले. आधी नटवर थिएटरकडे व नंतर आयनॉक्सकडे त्यांनी मोर्चा वळविला. तेथील खेळ बंद पाडला.आणीबाणीच्या कालावधीतील कथानक असलेल्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच संजय गांधी यांचेही पात्र दाखविण्यात आले आहेत. या चित्रपटातून इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रय} झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.