सेवाधर्मच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:24+5:302021-07-28T04:17:24+5:30
पंचमुखी हनुमान शाळा परिसरात झालेल्या कार्यक्रमात सेवा धर्मचे प्रमुख चंद्रशेखर नेवे, डॉ. योगेश चौधरी, डॉ. मेघा चौधरी, राजेंद्र चौधरी, ...

सेवाधर्मच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
पंचमुखी हनुमान शाळा परिसरात झालेल्या कार्यक्रमात सेवा धर्मचे प्रमुख चंद्रशेखर नेवे, डॉ. योगेश चौधरी, डॉ. मेघा चौधरी, राजेंद्र चौधरी, नितीन विसपुते, डॉ. धर्मेंद्र पाटील, दीपाली कासार, सुस्मिता भालेराव, आरती शिंपी, भारती कुमावत, महेश शिंपी, डॉ. विजय कुरकुरे, आरोही नेवे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
गोदावरी संगीत महाविद्यालय प्राचार्या पद्मजा नेवे, पल्लवी शिंपी, अजय पाटील, धर्मेंद्र राजपूत, गौरी कासार उपस्थित होते. किशोर राजे निंबाळकर हे जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्याहस्ते वृक्ष संवर्धन समितीच्यावतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले होते. या लागवडीला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या झाडांचा वाढदिवसही यावेळी करण्यात आला आहे. निंबाळकर यांच्याहस्ते या झाडांचे पूजन करण्यात आले.