रेमंड कंपनीत रात्री शॉर्ट सर्कीटमुळे आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 11:42 IST2017-04-14T11:42:52+5:302017-04-14T11:42:52+5:30

रेमंड कंपनीतील ट्रान्सफार्मरमध्ये किरकोळ शॉर्ट सर्किट झाल्याने त्याच्या ठिणग्या जमिनीवर पडून कच:याला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली.

Raymond company fire at night due to short circuit | रेमंड कंपनीत रात्री शॉर्ट सर्कीटमुळे आग

रेमंड कंपनीत रात्री शॉर्ट सर्कीटमुळे आग

 जळगाव,दि.14- औद्यागिक वसाहतमधील रेमंड कंपनीतील ट्रान्सफार्मरमध्ये किरकोळ शॉर्ट सर्किट झाल्याने त्याच्या ठिणग्या जमिनीवर पडून कच:याला आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली. यात कोणतेही नुकसान झाले नाही. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी ही आग विझवली. यावेळी काही वेळ वीज पुरवठा बंद झाला होता.

रात्री आठ वाजेच्या सुमारास कंपनीत मोठय़ा स्फोट झाल्या सारखा आवाज झाल्याने कंपनी व परिसरात धावपळ झाली. यावेळी विजपुरवठा खंडित झाला. तो काही वेळानंतर परिस्थिती सुरळीत झाली होती. 

Web Title: Raymond company fire at night due to short circuit