लोहारी बुद्रूकच्या सरपंच रंजना प्रवीण पाटील यांना वीज व्यवस्थापन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:19 IST2019-02-23T16:18:40+5:302019-02-23T16:19:24+5:30
जळगाव - लोहारी बुद्रूक ता़ पाचोरा येथील सरपंच रंजना पाटील यांनी अपारंपारिक वीज निर्मितीसाठी केलेले नावीण्यपूर्ण प्रयोग हे आगळेवेगळे ...

लोहारी बुद्रूकच्या सरपंच रंजना प्रवीण पाटील यांना वीज व्यवस्थापन पुरस्कार
जळगाव - लोहारी बुद्रूक ता़ पाचोरा येथील सरपंच रंजना पाटील यांनी अपारंपारिक वीज निर्मितीसाठी केलेले नावीण्यपूर्ण प्रयोग हे आगळेवेगळे ठरले़ गावात १३० पथदिवे होते, ती संख्या वाढविली आणि नवीन ट्रान्सफार्मर बसवून वीजेच्या समस्येवर मात केली़ आता डिजीटल शाळा हे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे़ या गावात हायमास्ट पोलही लावण्यात आले आहेत.