शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:03 IST2018-12-09T13:02:38+5:302018-12-09T13:03:01+5:30

सकाळी ११:३० वाजेपर्यंत ३३.१९ टक्के मतदान

Range for the election of Shendurni Nagar Panchayat | शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी रांगा

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी रांगा

शेंदुर्णी, जि. जळगाव : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवारी सकाळी ११:३० वाजेपर्यंत ३३.१९ टक्के मतदान झाले. शहरातील ९ मतदान केंद्रांवरील २२ बुथवर सकाळी दहावाजेपर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. प्रत्येक केंद्राबाहेर पेलिसांचा मोठा बंदोबस्त असुन शनिवारी रात्री चारचाकी वाहनावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले आहेत. मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदत कक्षात थांबुन होते.

Web Title: Range for the election of Shendurni Nagar Panchayat