मुक्ताईनगर : तालुक्यातील कुºहा येथील श्रीराम मंदिरात, श्रीरामाचे पूजन व प्रसाद वाटप तसेच कारसेवकांचा सन्मान एक छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला.याप्रसंगी बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, कमलकिशोर गोयनका, पुरणमल चौधरी, कुलकर्णी, शिवलकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, मराजी वाघ, रमेश खंडेलवाल, ढगे, वाल्मीक भोलाणकर, अशोक मिस्तरी, साहेबराव काकडे, प्रकाश पाटील, सुभाष राठोड, मनीष गोयनका, रंजीत गोयनका, राजू खंडेलवाल, अवधूत भुते आदी मान्यवर उपस्थित होते
कुºहा येथील श्रीराम मंदिरात रामरक्षा, स्तोत्र पठण, कारसेवकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 19:57 IST