रमेश देवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:19 IST2021-03-09T04:19:29+5:302021-03-09T04:19:29+5:30

जळगाव : रमेश देवरे (६५,रा.खोटेनगर) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा ...

Ramesh Deore | रमेश देवरे

रमेश देवरे

जळगाव : रमेश देवरे (६५,रा.खोटेनगर) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सुनील देवरे यांचे ते वडील होत.

प्रदीप साळुंखे

जळगाव : नूतन मराठाचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रदीप साळुंखे (५८, रा.इंद्रप्रस्थनगर) यांचे रविवार अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, तीन बहिणी, जावई असा परिवार आहे.

नाना पाटील

वरखेडी, ता.एरंडोल : नाना पाटील (६५) यांचे सोमवारी रात्री ८ वाजता निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी १० वाजता राहत्या घरून निघेल. उपेश पाटील यांचे वडील होत.

गायत्री भारंबे

जळगाव : गायत्री भारंबे (६३,रा.जिजाऊ नगर) यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. डिगंबर भार॔ंबे यांच्या त्या आई होत.

Web Title: Ramesh Deore