आरक्षणाच्या प्रश्नावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST2021-06-04T04:13:40+5:302021-06-04T04:13:40+5:30
धरणगाव : ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर धरणगाव तालुका भाजपच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागासवर्गीय आयोग ...

आरक्षणाच्या प्रश्नावर
धरणगाव : ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर धरणगाव तालुका भाजपच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मागासवर्गीय आयोग तत्काळ गठीत करून ओबीसी समाजाची माहिती तत्काळ न्यायालयात सादर करावा, असे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे, तालुका उपाध्यक्ष पुनीलाल महाजन, प्रकाश सोनवणे, ॲड. वसंतराव
भोलाणे, शेखर पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, तालुका सरचिटणीस ललित येवले, सुनील पाटील, नगरसेवक शरद
धनगर, गुलाबराव मराठे, सुनील चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, राजू महाजन, शरद भोई, जुलाल भोई, अनिल महाजन, सुधाकर साळुंखे, रवी मराठे, योगेश महाजन, विक्की महाजन आदी उपस्थित होते.