सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या ‘सीएनएक्स’ विशेषांकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:32 IST2018-11-23T12:32:19+5:302018-11-23T12:32:30+5:30
मान्यवरांची उपस्थिती

सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या ‘सीएनएक्स’ विशेषांकाचे प्रकाशन
जळगाव : माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लोकमत’च्या सीएनएक्सने काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी सुरेशदादा जैन, यांच्यासह रत्नाभाभी जैन, मीनाक्षी जैन. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, ‘लोकमत’ चे राजकीय संपादक राजा माने, जळगावचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा तसेच राजेश जैन उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी झाला.